#सामान्य_जनतेला_वीज_बिलाचा_त्रास#आता_ऊर्जा_मंत्र्यांना_मनसे_शॉक_! ऊर्जा मंत्र्यांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करा."पारनेर पोलीस निरीक्षकांकडे तक्रार"...

पारनेर : २६ जानेवारी २०२१
#सामान्य_जनतेला_वीज_बिलाचा_त्रास
#आता_ऊर्जा_मंत्र्यांना_मनसे_शॉक_!
ऊर्जा मंत्र्यांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करा 
ऊर्जा मंत्र्यांनी दिलेला शब्द फिरवला
"पारनेर पोलीस निरीक्षकांकडे तक्रार"...

लॉक डाऊन च्या काळात नागरिकांना वाढीव दराने वीजबिल देण्यात आली यात ऊर्जामंत्री नितीन राउत यांनी वाढीव विजबिलात ३० टक्के कपात करू असे आश्वासन दिले पण कोणतेही आश्वासन पूर्ण न करता जनतेची दिशाभूल केली. या पार्श्वभूमीवर हिंदू जननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ यांच्या नेतृत्वाखाली व तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी (नाना) यांच्या मार्गदर्शनाखाली ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुक्याच्या वतीने पारनेर पोलिस स्टेशनचे मा.पोलीस निरीक्षक धनश्याम बळप व सुपा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक कोसे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शहर अध्यक्ष वसिम राजे, जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहकले,सहकार सेनेचे जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के,तालुका सचिव नारायण नरवडे, तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार,सतिश म्हस्के,महेंद्र गाडगे,विद्यार्थी सेनेचे तालुका उपाध्यक्ष अजय दावभट सुपा शहर अध्यक्ष अक्षय सुर्यवंशी यांसह तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

#महावीजबिलफसवणूक

---------
#महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रसैनिक #mnsadhikrut 
#Ahmednagar #maharashtra #mnsadhikrutparner
---------

Comments

Popular posts from this blog

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे