पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात आंदोलनात लाडू वाटप

पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात आंदोलनात लाडू वाटले
पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.मारुती रोहोकले यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे लाडू चे वाटप करून आंदोलन करण्यात आले.......... यावेळी मारुती रोहोकले यांनी मोदी सरकारवर टीका करताना म्हणाले की, ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये खेळताना एखाद्या खेळाडूने जर शतक ठोकले तर पूर्ण संघ उत्सव साजरा करतो, त्याप्रमाणे आज पेट्रोल डिझेल चे भाव शंभरी गाठीत आहेत. त्यामुळे आज आम्ही लाडू वाटून केंद्र सरकार म्हणजेच मोदी सरकारचा निषेध व्यक्त करतो व लाडू वाटप करीत आहोत.येणाऱ्या काळात जर पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक चौकात गांजाचे वाटप करील....... 
या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा-सचिव-श्री.नितीन भुतारे, पारनेर तालुका विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष-श्री.अशपाक हावलदार, पारनेर शहर अध्यक्ष-श्री.वसिम राजे, पारनेर तालुका उपाध्यक्ष- सतीष म्हस्के, संदीप चव्हाण, किशोर जाधव, चेतन निवडुंगे, सुशांत आल्हाट, प्रतिक चव्हान, सचिन पांढरे, बाळासाहेब माने,संपत रोहोकले,बाबाजी मोरे,गणेश रोहोकले,अनिल रोहोकले,संदीप तरटे, निलेश ठाणगे,संभाजी राऊत, विकास (बापु)रोहोकले व सर्व मनसे सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे