युवा नेते मोहन कांडेकर यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड

 युवा नेते मोहन कांडेकर यांची मनसेच्या तालुका उपाध्यक्ष पदी निवड



पारनेर :

तमाम मराठी बांधवांचे हिंदू हृदयसम्राट मा.राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरीत होऊन पारनेर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष मा.बाळासाहेबजी माळी यांच्या समवेत तालुका उपाध्यक्ष मा.अविनाशजी पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मा.मोहन कांडेकर व त्यांच्या समर्थकांनी प्रवेश केला. तसेच त्यांना यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारनेर तालुका (वाडेगव्हाण परिसर) उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.



    कांडेकर यांची पारनेर तालुका उपाध्यक्ष निवड सर्व शासकीय नियमाचे पालन करून करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे