राज्यातील पहिला ठराव नगरमध्ये, मनसे नेते अमित साहेब ठाकरे यांची मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्ष पदी निवड करावी.

राज्यातील पहिला ठराव नगरमध्ये, मनसे नेते अमित साहेब ठाकरे यांची मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्ष पदि निवड करावी.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्ष पदी मनसे नेते मा.श्री.अमितसाहेब ठाकरे यांची नियुक्ती करावी या संदर्भात जिल्हा कार्यकारणीचा राज्यातील पहिला ठराव अंबिका नगर(अहमदनगर) मार्फत करण्यात आला. नगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी वरील मागणी संदर्भात सर्वांनुमते आणि विश्वासाने ठराव संमत करण्यात आला.कृपया आपण महाराष्ट्र सैनिकांच्या भावनांचा विचार करावा.
विद्यार्थ्यांचा सक्षम नेता म्हणजे अमितसाहेबांकडे मोठ्या अपेक्षेने महाराष्ट्र पाहत आहे साहेबांनी लवकरच निर्णय घ्यावा.
    अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मा. राजसाहेब ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली. पत्रात जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.


Comments

Popular posts from this blog

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे