पारनेरमधे राष्ट्रवादीच्या ५० कार्यकर्त्यांनी केला मनसेत जाहीर प्रवेश.

#राष्ट्रवादी_कॉंग्रेस_पक्षाला_पारनेर_मध्ये_खिंडार...  


आज दि:२८ जुन २०२१रोजी मा. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तालुकाध्यक्ष श्री.बाळासाहेब (नाना) माळी यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष श्री.सचिनजी डफळ व जिल्हासचिव श्री.नितीनजी भुतारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथा महात्मा फुले युवा दलाचे जिल्हाध्यक्ष श्री.गणेशजी तांबे तसेच प्रशांत कुरंदळे यांचा सह ५० हुन अधिक  कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षामध्ये जाहिर प्रवेश केला.
    यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहमदनगर जिल्हाध्यक्ष श्री.सचिन डफळ,जिल्हासचिव श्री.नितीन भुतारे,तालुकाध्यक्ष श्री.बाळासाहेब (नाना) माळी, पारनेर शहराध्यक्ष श्री.वशिमजी राजे,उपजिल्हाध्यक्ष श्री.मारुती रोहोकले,सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन म्हस्के,उपतालुकाध्यक्ष श्री.अविनाश पवार, श्री.सतिष म्हस्के,अक्षय सूर्यवंशी,अभिषेक उचाळे,अभिषेक गौंड,रवी रासकर,गणेश रासकर तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे