गोरेगाव येथील कार्यकर्त्यांचा मनसेत दणक्यात पक्षप्रवेश!

गोरेगाव येथील कार्यकर्त्यांचा मनसेत दणक्यात पक्षप्रवेश!
#पक्षप्रवेश
पारनेर : आदरणी'य श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पारनेर तालुक्यातील 'गोरेगाव' येथील असंख्य तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री. मारुती रोहकले तसेच तालुका अध्यक्ष मा.श्री. बाळासाहेब माळी उर्फ "नाना" यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या संपर्क कार्यालयात अनेक कार्यकर्त्यांनी लढवय्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी मनसे नेते भाऊसाहेब खेडेकर, तालुका उपाध्यक्ष सतिश म्हस्के, विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष अजय दावभट, गोरेगावचे युवा नेते युवराज नरसाळे यांच्या उपस्थित मध्ये सचिन परभाने, तुषार नरसाळे,गणेश जाधव, गणेश चत्तर, गणेश नरसाळे,राहुल मोरे, संकेत चौरे,अनिकेत नरसाळे, किरण घोडके, ऋतिक घोडके, शुभम घोडके, शुभम नरसाळे, प्रथमेश नरसाळे, सागर नरसाळे, सोन्या नरसाळे, मयूर वाघचौरे,आशिष लष्कर,करण नरसाळे इ.कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश करण्यात आला.#MNS #RajThackeray #मनसेपारनेर

Comments

Popular posts from this blog

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे