पारनेर तालुक्यातील जवळा गावात धूमधडाक्यात मनसेचे शाखा उद्घाटन

पारनेर तालुक्यातील जवळा गावात धूमधडाक्यात मनसेचे शाखा उद्घाटन
जवळा :
मनसेत अनेक कार्यकर्ते येण्यास इच्छुक असताना मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार कोरोना काळात कोणताही कार्यक्रम घेतला नाही. त्यामुळे या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश काही दिवस लांबला होता. आजच्या जाहीर चर्चे नंतर हा प्रवेश झाला. "ही तर केवळ एक झाकी आहे" निवडणूक अजून बाकी असल्याचा सूचक इशारा बाळासाहेब माळी यांनी यावेळी दिला. याच उद्देशाने पारनेर तालुक्यातील जवळा या ठिकाणी  मनसेने शाखा उदघाटन केले.
     यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.सचिन डफळ जिल्हा सचिव मा.श्री. नितीन भुतारे, अहमदनगर शहर अध्यक्ष मा.श्री. गजेंद्र राशिनकर, अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. मारुती रोहोकले, पारनेर तालुका अध्यक्ष मा.श्री. बाळासाहेब माळी (नाना), महिला सेनेच्या तालुका उपाध्यक्षा वैशाली ताई सोनवणे,पप्पू शेठ लामखडे,पारनेरचे युवा नेते मा. श्री.वसीम राजे, पारनेर शहर अध्यक्ष मा.श्री.महेश चेडे, सहकार सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.अतुल वरखडे,पारनेर तालुका उपाध्यक्ष मा.श्री. महेंद्र गाडगे, अविनाश दादा पवार,श्री.रोहिदास खोडदे मामा, श्री.चत्तर महाराज, श्री.सतीश म्हस्के, श्री. स्वप्निल आतकर, श्री. शैलेश सोनवणे, श्री. सौरभ बेलोटे, श्री. प्रशांत बेलोटे श्री. प्रथमेश ढगे, रोहन येवले सह असंख्य मनसे सैनिक जवळा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

शाखेची कार्यकारणी पुढिल प्रमाणे:-
विभाग अध्यक्ष मा.श्री. नवनाथ रासकर, विभाग उपाध्यक्ष मा. श्री. अमोल गायकवाड, शाखा अध्यक्ष-श्री. अक्षय बाळासाहेब पठारे,शाखा उपाध्यक्ष श्री. सुनिल सदाशिव सालके, श्री. सागर अशोक पठारे, श्री. रोहन सुधीर सालके, श्री. शेखर सुरेश मेहेरे, खजिनदार श्री. शुभम रासकर श्री. राहूल सालके, श्री. अक्षय बबन सालके, सचिव श्री.गोविंद पुरी श्री. सुभाष पाराजी सालके श्री. अविनाश बरशिले, श्री. ज्ञानेश पोटघन, श्री. स्वप्निल सालके, श्री. अमोल गिरे, गौतम खुपटे, श्री. तेजस सकट, सरचिटणीस अण्णा भास्कर सालके श्री. शुभम पोपट दुणगुले, श्री. राहुल शिवाजी थोरात, श्री. रामदास वसंत सालके, श्री.अमर ज्ञानदेव तिकोणे  श्री.दिपक अशोक तिकोणे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी माळी  बोलताना म्हणाले की हिंदुत्वाचा पुरस्कार झाला पाहिजे. शिवसेना खऱ्या हिंदुत्वपासून दूर जात आहे, त्यामुळे अनेक शिवसैनिक मनसेमध्ये येतील.  

Comments

Popular posts from this blog

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे